ब्रेकिंग न्युज | सरकारी नोकरी | सरकारी योजना व इतर माहिती WhatsApp वर मिळवण्यासाठी आत्ताच जॉईन व्हा 👇🏻
तलाठी भरती जाहिरात आली
गेल्या अनके दिवसांपासून लाखो विद्यार्थ्यांचं लक्ष लागून असलेल्या तलाठी पदाची मेगाभरती सरकराने अखेर जाहीर केली आहे. राज्यात तब्बल 4 हजार 625 जागांची तलाठी पदासाठी मेगाभरती केली जाणार आहे. सरकारने याबाबत आदेश देखील काढले आहेत.
- 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही मेगाभरती होणार असल्याचे सरकारने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच राज्यातील 4 हजार 625 विद्यार्थ्यांचं भवितव्य उजळणार आहे.
- या आदेश महसूल व वन विभागाकडून काढण्यात आला असून त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाअंतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4 हजार 625 पदांच्या सरळसेवा भरती करता राज्यातील एकूण 36 जिल्ह्यात ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार आहे.
- 17 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर दरम्यान ही परीक्षा होणार असल्याचे आदेशात म्हटले आहेत.जाणहरातीची माणहती https://mahabhumi.gov.in/mahabhumilink या लिंक वर उपलब्ध आहे. तसेच सदर जाहिरात विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी यांच्या अधिकृत वेब साईट उपलब्ध आहे.
प्रत्येक जिल्ह्य नुसार पद संख्या बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://drive.google.com/file/d/1GK6cqWlhZ0xrE7R3P-8eKwJ-wR6qk5jQ/view?usp=drive_link
https://drive.google.com/file/d/1He6aw2TL4UXQFIPC_UnDFD3J-WboQfJ5/view?usp=drive_link
News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut

0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनासी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून समजू नका. तुमचा काही अभिप्राय असेल तर comments मध्ये नक्की सांगा.