चंद्रपूर :
नागपूरवरून नागभीडकडे येणारी मारुती कार आणि भरधाव वेगात असलेल्या ARB ट्रॅव्हल्सचा कान्पा गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला. हा अपघात दुपारच्या सुमारास झाला. मृतक सर्वजण नागपूर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
कारमधील एकूण सहापैकी चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक मुलगी व महिला गंभीर जखमी झाली होती. त्यांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले होते. मृतकांमध्ये रोहन विजय राऊत (30), रूषिकेश विजय राऊत (28), गिता विजय राऊत (45), सुनिता रूपेश फेंडर (40), प्रभा शेखर सोनवणे (36), यामिनी रूपेश फेंडर (9) यांचा समावेश आहे. सर्व जण नागपूरातील आहेत. कार कापून मृतदेह मृतदेह काढले.
News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut
(IB) केंद्रीय गुप्तचर विभागात 797 जागांसाठी भरती Latest Job Update
https://newsmagnetlite24.blogspot.com/2023/06/ib-797-latest-job-update.html
Latest update on Rail Accident ओडिशा रेल्वे अपघातात 288 हून अधिक लोकांचा मृत्यू, तर 900 प्रवासी जखमी.
https://newsmagnetlite24.blogspot.com/2023/06/latest-update-on-rail-accident-288-900.html



0 Comments
हि कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किवा कोणत्याही शासनासी संबंधित नाही. कृपया याला official वेबसाईट म्हणून समजू नका. तुमचा काही अभिप्राय असेल तर comments मध्ये नक्की सांगा.