Maharashtra Board 10th SSC Result 2023 : विद्यार्थ्यांसाठी दहावीची परीक्षा खूप महत्वाची असते कारण दहावीच्या मार्कांवरती चांगल्या कॉलेजेस मध्ये प्रवेश मिळतो. यामुळे विद्यार्थी दहावीला चांगल्या प्रकारे अभ्यास करून शक्य तितके मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांच्या जीवनाला कलाटणी देणाऱ्या या दोन परीक्षा असतात. विद्यार्थी वर्षभर या परीक्षांसाठी खूप अभ्यास करत असतात. जीवनातील महत्वाच्या परीक्षांमध्ये हि SSC Board Exam असते.



Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education द्वारे दहावीची बोर्ड परीक्षा घेतली जाते. Maharashtra Board 10th SSC Result 2023 बद्दल चे जर तुम्हाला नवीनतम अपडेट्स जाणून घ्यायचे असतील तर अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in ला भेट देऊ शकता. या वेबसाईटवर सर्व महाराष्ट्र SSC Result 2023 अपलोड केले जातील.

आजच्या या पोस्टमध्ये आपण दहावी निकाल 2023, 10th Nikal 2023, Dahavi Result 2023 Maharashtra Board, Maharashtra 10th / SSC Result 2023 बद्दल थोडी माहिती घेणार आहोत. या पोस्टमध्ये आपण Maharashtra 10th, SSC Result 2023 in Marathi, Maharashtra SSC Result 2023 Download Link, Maharashtra SSC Result Date 2023, SSC Exam 2023 Details आणि SSC चा निकाल 2023 कसा चेक करायचा हे पाहणार आहोत.

Maharashtra 10th/SSC Result 2023 (Declared), Check at mahresult.nic.in


महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे ने 2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023 या शैक्षणिक वर्ष 2022-2023 साठीच्या SSC बोर्डाच्या परीक्षा विविध केंद्रांवर यशस्वीपणे पार पाडल्या. महाराष्ट्र बोर्डाच्या एसएससी परीक्षेत दरवर्षीप्रमाणे मोठ्या संख्येने विद्यार्थी बसले आहेत आणि आपल्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

अधिकृत माहितीनुसार SSC Result 2023 हा २ जून ला दुपारी १ वाजता लागणार आहे. SSC Result 2023 जाहीर झाल्यावर येथे अपडेट करण्यात येणार आहे, त्यामुळे या साईट वरती पुन्हा पुन्हा येत राहा.

बोर्डाचे नाव –महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
परीक्षेचे नाव –SSC Exam / 10th, दहावी बोर्ड परीक्षा
परीक्षेची तारीख –2 मार्च 2023 ते 25 मार्च 2023
निकालाची तारीख (SSC Result Date) –२ जून २०२३
निकालाचा वेळ (SSC Result Time) –दुपारी १ वाजता
निकाल मोड –ऑनलाईन
वेबसाईट –mahresult.nic.in, cnr.nic.in

  1. सर्वात आधी https://mahresult.nic.in/ या वेबसाईट ला भेट द्या.
  2. आता Maharashtra SSC Board 2023 Results या पर्यायावरती क्लिक करा.
  3. आता आपला Roll Number, Date of Birth आणि आईचे नाव योग्य ठिकाणी प्रविस्ट करा.
  4. सर्व योग्य केल्यावर Submit बटन वर क्लिक करा.
  5. आता आपला निकाल ओपन होईल. तो चेक करा आणि PDF च्या स्वरूपात डाउनलोड करून ठेवा.
https://mahresult.nic.in/


News Magnet Lite 24 ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut