शासन निर्णय :


मौ. मंगरूळ व मौ. जगळपूर ता.जळकोट जि. लातूर येथे प्रत्येकी एक याप्रमाणे श्रेणी-१ चे ०२ नवीन पशुवैद्यकीय दवाखाने स्थापन करण्यास तसेच, सदरच्या दोन्ही दवाखान्यासाठी पशुधन विकास अधिकारी (गट-अ) ७ व्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी (एस-२०, रू.५६१००-१७७५००/-) या संवर्गाचे ०२ नियमित पदे निर्माण करण्यास तसेच, ०२ व्रणोपचारक आणि ०२ परिचर अशा एकूण ०४ मनुष्यबळाच्या सेवा बाहययंत्रणेकडून घेण्यास याव्दारे, शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.








या प्रकारचे रोजगार आणि महाराष्ट्र शासनाचे जीआर बघण्यासाठी खालील

News Magnet 24 च्या What’s Up ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 

https://chat.whatsapp.com/JnIsNIJ9qd46W4k6Dbksut