दिनविशेष


7-जून-2023


महाराणा प्रताप जयंती



  • १८९३ : महात्मा गांधी यांनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली.

  • १९३८: डी. सी. ४ प्रकारच्या विमानाचे प्रथम उड्डाण. १९३८ 
  • १९६५ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने परिणित दांपत्याने गर्भनिरोधक साधने वापरणे कायदेशीर ठरवले.

  • १९७५ : क्रिकेटच्या पहिल्या विश्वकरंडक स्पर्धेस इंग्लंडमध्ये सुरुवात झाली.

  • १९७९: रशियातील कापुस्तिनयार येथून भास्कर-१ उपग्रहाचे प्रक्षेपण. 
  • १९८१: इस्रायलने इराकची ओसिराक परमाणू भट्टी नष्ट केली.
  • १९८५: विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद १७ व्या वर्षी मिळवणारा बोरिस बेकर हा सर्वात तरुण खेळाडू बनला.
  • १९९१: फिलिपाइन्स मधल्या माउंट पिनाटुबो ज्वालामुखीचा उद्रेक.
  • १९९४: आतरराष्ट्राय नाण निघाच्या (IMF) उपव्यवस्थापकीय संचालकपदी अर्थतज्ज्ञ प्रभाकर नार्वेकर या प्रथमच एका भारतीयाची नियुक्ती झाली. 

  • २००१: युनायटेड किंग्डम मधील निवडणुकांत टोनी ब्लेरच्या नेतृत्वाखाली लेबर पार्टीला मोठे बहुमत. 

  • २००४: शिरोमणी अकाली दल (लाँगोवाल) या राजकीय पक्षाची स्थापना.

  • २००६: अल कायदाचा इराकमधील म्होरक्या अबू मुसाब अल झरकावी हा अमेरिकन हवाईदलाने केलेल्या बॉम्बहल्ल्यात ठार झाला.


जन्मदिन जयंती


  • १८३७: अडॉल्फ हिटलर यांचे वडील अलॉइस हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

  • १९१३  : लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष १९१३ यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)

  • १९१४ : दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९८७)

  • १९१७ : अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)

  • १९४२ : लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)

  • १९७४: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म.
  • १९८१: मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांच जन्म.


मृत्यू /स्मृतीदिन


  • १८२१: रोमेनियाचे क्रांतिकारी ट्युडोर व्ह्लादिमिरेस्कु यांचे निधन.

  • १९५४ : ब्रिटीश गणितज्ञ आणि संगणकशास्त्रज्ञ ऍलन ट्युरिंग यांचे निधन. (जन्म: २३ जुन १९१२) 

  • १९७०: ब्रिटिश साहित्यिक इ. एम. फोर्स्टर यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९) 

  • १९७८ : नोबेल पारितोषिक विजेते नॉरिश रसायनशास्त्रज्ञ रोनाल्ड जॉर्ज ब्रेफोर्ड यांचे निधन. 

  • १९९२ : मराठी वाङ्मयाचे अभ्यासक आणि संशोधक डॉ. स. ग. मालशे यांचे निधन. (जन्म: २४ सप्टेंबर १९२१)

  • १९९२: नासकार चे सहसंस्थापक बिल फ्रान्स सीनियर यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९०९) 

  • २०००: बालसाहित्यिक गोपीनाथ तळवलकर यांचे निधन. (जन्म: २९ नोव्हेंबर १९०७) 

  • २००२: भारताचे उपराष्ट्रपती बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १९१२)